Total Pageviews

Wednesday, August 29, 2012

सौ. कविता टिकेकर




जन्म- ५.१.१९६९
कलाक्षेत्र- संगीत व नाटक (गायन)

गुरु- सौ. पौर्णिमा धुमाळे, जयमाला शिलेदार, राजीव परांजपे.

विशेष पुरस्कार- अ.भा.नाटयपरिषदेचे दोन पुरस्कार, अनंत भिडे कालगौरव पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार, भरत नाटय् संशोधन मंदिर पुरस्कार.

विशेष पुरस्कार- स्प्रिंगडेल शाळेत संगीत शिक्षिका. अनेक संगीत नाटकात भूमिका, संगीत विशारद, एम. ए. (संगीत) शिक्षण चालू. अमेरिकेतील विश्व नाट्य संमेलनात झालेल्या `कट्यार काळजात घुसली`मध्ये सहभाग.


पत्ता- २०३, सृष्टी सोसायटी, पर्वततीनगर, विग बझारजवळ, सिंहगड रोड, पुणे- ३०
भ्रमणभाष- ९८८११३५७९८.
Email- kavitatikekar@yahoo.com

No comments:

Post a Comment