
कलाक्षेत्र- व्हायोलीन वादक..
गुरु- वडील प्रा. बाळकृष्ण उपाध्ये
विशेष पुरस्कार-ऑल इंडिया रेडिओचे `राष्ट्रपती पदक`, सूर-सिंगारचे `सूरमणी` पुरस्कार, सर्वात जुन्या अशा व्हायोलीन संस्थेचे प्रमुखपद आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कार.
विशेष माहिती- `स्वरझंकार संस्था `आणि `सेंटर फॉर प्रमोशन ऑफ म्युझिक` या संस्थांचे संस्थापक. अतिशय उत्कृष्ट असे व्हायोलीन शिक्षक. `ललित कला केंद्र` व पुणे विद्यापीठाने `मास्टर ऑफ म्युझिशीयन` असे पद दिले.
पत्ता- उमाशेकर, दशभुजा गणपतीजवळ, तुळशीबागवाले कॉलनी, पुणे
दूरध्वनी- ०२०- २४२२८८१०
No comments:
Post a Comment