Total Pageviews

Monday, August 20, 2012

डॉ. सुहासिनी कोरटकर




जन्म- ३० नोव्हे. १९४४
कलाक्षेत्र- शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन
गुरु- पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी.

विशेष पुरस्कार- सूर-सिंगार संसद,मुंबई तर्फे सुरमणी. गानवर्धन पुणे- स्वर-लय भूषण, संगीत शिरोमणी. पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठान- संगीत मर्मज्ञ.



विशेष माहिती- भेंडीबझार घराण्याची गायकी, निगुनी या टोपणनावाने बंदिशींची रचना. आकाशवाणीच्या अ.भा.गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही सर्वाच्च पदवी.




पत्ता- डी-२, कल्पनामती सोसायटी, गणेशखिंड मार्ग, औंध, पुणे- ४११००७
दुरध्वनी- (०२०) २५८८१८५२
मोबा- ९८५००३४४२९




No comments:

Post a Comment