जन्म- १९९७.
कलाक्षेत्र- गायिका.
गुरू- वडील पं.
कल्याणजी गायकवाड.
विशेष पुरस्कार-
महाराष्ट्र शासन व पिंपरी-चिंचवड म.न.पा. पुरस्कार..कुसुमताई चव्हाण
पुरस्कार-नांदेड, महाराणी ताराराणी पुरस्कार-पुणे, मराठवाडा विशेष पुरस्कार-मुंबई.
विशेष माहिती- झी
मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स महाविजेती. चित्रपट पार्श्वगायिका, संगीत विशारद.
पत्ता- कृष्णाई
संगीत शिक्षण संस्था, आळंदी देवाची, पुणे-५.
भ्रमणध्वनी-
९८२२४११४६०
Email- kallyani.gaikwad5@gmail.com
आयडीया सारेगमप च्या पहिल्या लिटील चॅम्प सिझनची विजयी गायिका ‘कार्तिकी
गायकवाड’ आता ‘यमाच्या गावाला जाऊ’ या संकेत वाकुडकर दिग्दर्शित चित्रपटात
एका छोट्या भूमिकेत दिसणार.
एकदा स्वर्गात अशी वेळ येते, ज्यात खुद्द यमाचीच मदत घ्यावी लागते.
त्यानंतर यमामुळे भूतलावर घडणार्या गमतीशीर गोष्टी या विषयावर ज्ञानेश
वाकुडकर यांनी या चित्रपटाची कथा लिहीली आहे. यात कार्तिकीने एक गाणं स्वत:
म्हटलं आहे आणि तेच गाणं तिच्यावर चित्रीत केलं आहे. प्रेरणादायी आणि
जीवनात सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देणार्या या गाण्याचा भावार्थ
मनाला स्पर्शणारा आहे.
I would like to see.........
ReplyDelete