Total Pageviews

Sunday, September 15, 2013

प्राची अनिल ओक



पत्ता- ६ श्रावणगड, ४३ इन्कमटॅक्स गल्ली मागे, एरंडवण, पुणे.४११००४.
दूरध्वनी- २५४४३८००, ९८८१२०१४१८
ईमेल- prachio@gmail.com
जन्म- १७ एप्रिल १९८६.
कलाक्षेत्र- गायन
गुरू- आई- सौ. मानसी ओक

विशेष माहिती-
लहानपणापासून सुगम आणि शास्त्रीय संगीताचे आपल्या आईकडून शिक्षण चालू आहे.
नवव्या वर्षी संगीतकार सुधीर फडके यांच्यासमोर गाण्याची संघी.
कल्याणजी आनंदजी यांच्या कार्यक्रमात गाण्यात सहभाग.
श्रुती, हमलोग,  स्वरमंदार यात गाण्याचा सहभाग. सारगमप स्पर्धेत गायनाची संधी.




Thursday, July 25, 2013

सौ. निलिमा भालचंद्र राडकर





 पत्ता- १३, सुनिता सोसायटी, केयूर, नवीन कर्नाटक शाळेसमोर, एरंडवणे, पुणे- ४११००४.
ई-मेल- nilimaradkar@gmail.com
जन्म- १८ सप्टेंबर १९५७.
कलाक्षेत्र- व्हायोलिन वादन.
गुरु- मधुकर पेंडसे, गंधे , रमाकांत परांजपे.
विशेष पुरस्कार- गोडसे वाद्यवादन विद्यालयाचा मधुकर गोडसे व्हायोलीन वादन पुरस्कार- २०१०.

विशेष माहिती- अ.भा. गां. म. वि. मंडळाची संगीत अलंकार ही पदवी.
अनेक कार्यक्रमात आणि विविध ध्वनिमुद्रणात सहभाग

अभिजीत प्रल्हाद जायदे




पत्ता- ई-८ रेणुका नगरी, वडगाव बुद्रुक, सिहंगड रोड, पुणे- ४१
दूरध्वनी- २०२०-२४३५०२६३.
मोबा-- ९९६०००५४०६.
ई-मेल-  ajayade@gmail.com
जन्म- ३ जुलै १९८१.
कलाक्षेत्र- तबला, (संगीत अलंकार).
गुरु- पं. विजय दास्ताने आणि पं. रामदास पळसुले.
विशेष मीहिती- एस.एन.डी.टी .इथे साथीदार म्हणून नोकरी. गुरुकूल इंग्लिश मिडियम स्कूल इथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत.
कर्नाटक-बेळगाव इथल्या आर्ट सर्कलचा दोन वेळा तबला वादनात प्रथम पुरस्कार.
आंतर महाविद्यालयीन तबला वादनात दोन वेळा प्रथम क्रमांक.
कोथरुड आणि सिंहगड परिसरात तबला वादनाचे वर्ग.

Tuesday, February 5, 2013

सुरेश फडतरे



जन्म दिनांक- १५.७.१९७२

कलाक्षेत्र- शास्त्रीय संगीत- हार्मानियम वादन.

गुरु- पं. आप्पासाहेब जळगावकर.

विशेष पुरस्कार- 
युवा मराठवाडा पुरस्कार, आगरतला येथे हार्मोनियमसाठी पुरस्कार.

विशेष माहिती- 
 किशोरी आमोणकर, मुकुल शिवपुत्र, अजय पोहनकर अशा अनेक नामवंत कलाकारांना साथ.
---------------------------------------

 

 

Suresh R. Phadtare a well known harmonium player is a disciple (Gandabandhan Shagird) of Pandit Appasaheb Jalgaokar. He is also M.A. Music ( Sangeet Visharad )

 

 He has accompanied with Gaan Saraswati Kishori Amonkar, Pandit Mukul Shiv Putra, Pandit Ajay Pohankar, Pandit Shrikant Deshpande, Pandit Girija Devi, Pandit Satyasheel Deshpande, Pandit Manjiri Alegaokar, Pandit Kolhapure, Pandit Vijay Koparkar, Pandit Chunilal Mishra, Vibhavari Bandhavkar, Pandit Parshuram Shriram/Anuradha, Pandit Suhas Vyas, Sania Patankar, Piu Sarkhil, Rahul Deshpande, Raghunandan Panshikar , Padmatai Talwarkar and many upcoming artists.

He got his earlier training from Deepak Linge (Vocalist) disciple of Pandit C. R. Vyas for 4years. Last 10 years he is taking training from Pandit Appasaheb Jalgaokar.

He is a great harmonium solo player and performed at Mumbai, Thane, Pune, Nagar, Usmanabad, Aurangabad, Latur and all over India.

He has performed at world famous concerts like Sawai Gandharva-Pune, Kalidas Utsav-Delhi and Gunidas Utsav, Mumbai.

He has performed through Akashwani ie. All India Radio and other organization like Spic Macay before the students of various schools & colleges all over India.

 

Guru:
He got his earlier training from Deepak Linge (Vocalist) disciple of Pandit C. R. Vyas for 4years. Last 10 years he is taking training from Pandit Appasaheb Jalgaokar.
 

पत्ता: B-4, Ratnaprabha Apt,
67, Rambag Colony,
Near MIT College Rd,
Paud R, Kothrud,
Pune – 4110038.

सुरेश रामराव फडतरे
दूरध्वनी- २५४५९५९३
मोबा- ९८९०६५२२१५
ईमेल- sapasa@rediffmail.com

सौ. अश्विनी गोखले


जन्म- ९.४.

कलाक्षेत्र- शास्त्रीय व नाट्यसंगीत, भक्तीसंगीत.

गुरु-
पं. नीलकंठबुवा अभ्यंकर, जयमाला शिलेदार, पं. शरद गोखले, कीर्ती शिलेदार.
विशेष पुरस्कार-
दादर- माटुंगा कल्चरल सेंटर तर्फे शिष्यवृत्ती.

विशेष माहिती-
आकाशवाणी सुगम व शास्त्रीय मान्यताप्राप्त कलाकार. कर्वेनगर भागात गायनवर्ग.

पत्ता- नील-सरोज, सी-११, महिन्म सोसायटी, गिरीजा शंकर विहार समोर, गणेशनगर, पुणे- ५२.
दूरध्वनी- २५४४०५१४
मोबा. ९९७०१५०५१४
ईमेल- ashutwin@yahoo.com

Monday, February 4, 2013

गौरी स्वकूळ


जन्म- २८.६.१९८२
कलाक्षेत्र- कथ्थक नृत्य.

गुरु- मनीषा साठे

विशेष पुरस्कार-
सूरसिंगार संसदेचा सिंगारमणी पुरस्कार. महाराष्ट्र स्टेट इंटर युनिर्व्हसिटी कल्चरल यूथ फेस्टिव्हल. मूड इंडिगो तर्फे पुरस्कार. कल्याणी करंडक.

विशेष माहिती-


 कथ्थक नृत्यामध्ये बी.ए. आणि एम. ए. (पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून). अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची नृत्यलंकार. भारतात तसेच भारताबाहेरही कार्यक्रम सादर.




पत्ता- १३/४२६, दीपांजली सोसायटी, गोखलेनगर, पुणे- १६.
भ्रमणभाष- ९४२२३४८४३८
ईमेल- gauriswakul@yahoo.com

Sunday, February 3, 2013

अनुराधा कुबेर


जन्म- १६.३.
कलाक्षेत्र- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन)
गुरु- कै. पं. टी.डी. जानोरीकर, डॉ. अरविंद थत्ते

विशेष पुरस्कर-
गानहिरा ,दत्तोपंत देशपांडे, बहुस्पर्शी गायिका माणिक वर्मा, सुधीर फडके, युवोन्मेष, पैगंणकर, उषा अत्रे-वाघ, सुरमणी.



विशेष माहिती-
संगीतात एम. ए.. आकाशवाणी उच्च मान्यताप्राप्त कलाकार, देश-परदेशात कार्यक्रम, रागामाला हे स्वतःचे संगीत विद्यालय.


पत्ता- ६९,आयडियल कॉलनी, ८ सरस्वती पार्क, कोथरुड, पुणे- ३८.
दूरध्वनी- २५४३६६९०
मोबा- ७८७५२४९०८६
ईमेल-  swaragini@gmail.com

-----------------------------------





Anuradha is a promising vocalist of the young generation and  one of the very few performers of the "Bhendi Bazar Gharana" gayaki. Anuradha was initiated into music  at the tender age of 6. She has been  trained in the gharana gayaki for fifteen years by the veteran musician and Guru Late Pandit T.D. Janorikar. During this  training period she learnt all the facets of the  gayaki from her Guru. She had the good fortune of  being in residence at the Sangeet Research Academy Kolkata with her Guruji  which  was the highlight of her training phase.    Here she had the opportunity to meet  other noted Gurus and musicians  and share musical thoughts with other students  in   the Academy, thus  adding a different perspective to her musical thought process.

 Anuradha  is endowed with a rich and melifluous voice which makes her adept at singing both light and classical music with equal ease. Her sweet, seasoned and pliable voice with easy reach in all the three saptaks (octaves) makes her disciplined exposition of the raagas full of aesthetic and emotive content.


Currently she is receiving training from the veteran Harmonium maestro and musicologist Dr Arawind Thatte.



 

Saturday, February 2, 2013

सौ. माधवी दिवेकर


जन्म- २६.१२.१९६७
कलाक्षेत्र- सुगम संगीत, शास्त्रीय गायन, नाटक.
गुरु- मनोहर केतकर, अनुराधा गरुड, दिवाकर सर.
विशेष पुरस्कर-
संगीत सौभद्र नाटकात रुक्मिणीच्या भूमिकेसाठी राज्य पुरस्कार. वारकरी संप्रदाय प्रतिष्ठान तर्फे कोथरुड भागात उत्तम गायिका पुरस्कार.
.
विशेष  माहिती-
संगीतात एम. ए. अरुण दाते यांच्या बरोबर `शुक्रतारा` कार्य़क्रमात सहभाग. कै. अरुण दामले यांच्या कार्य़क्रमात  सहभाग.


पत्ता-६२ ब, अभिवादन, मयूर कॉलनी, कोथरुड, पुणे- २९
दूरध्वनी- २५४३६६९८
माबा- ९८२२७९२१२४

Thursday, January 31, 2013

प्रवीण विठ्ठल तरडे

पत्ता- ५५+५६, गुजरात कॉलनी, कोथरुड, पुणे- २९
भ्रमणभाष- ९८२२२१११०१
ई-मेल- pravin.writer@gmail.com


जन्म- ११.११.१९७४
कलाक्षेत्र- लेखन, दिग्दर्शन, अभिनय.
विशेष पुरस्कार - झी गौरव पुरस्कार-२०००,२००५. पुरुषोत्तम करंडक विजेतता-१९९९. भरत नाट्य मंदिर युवा कलाकार पुरस्कार.
विशेष माहिती-
कुंकू, पिंजरा, अग्निहोत्र या मालिकांचे लेखन.
`Stand By` या हिदी चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद लेखन.

Friday, January 25, 2013

जयंत काशिनाथ साने



जन्म- २८.१.१९५८

कलाक्षेत्र-
संगीत. हार्मोनियम व व्हायोलीन वादन.

गुरु-
डॉ. कमलाकर जोशी

विशेष माहिती-
पं. बिरजू महाराज व झाकीर हुसेन यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमात सहभाग.
`झलक`च्या सुमारे चौदाशे कार्यक्रमात सहभाग. स्वतःचे विद्यालय.
त्याद्वारे अनेक विद्यार्थ्य़ाना  मार्गदर्शन.

पत्ता- बी- २४, नॅशनल इन्शुरस्न अकादमी, बालेवाडी, पुणे- ४५
दूरध्वनी- ०२०-२७२०४१६३
मोबा- ९४२२५४७७३१

ह्षीकेश हेमंत बडवे



कलाक्षेत्र-  संगीत.

गुरु-   बबनराव नावडीकर, पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, पं. विजय बक्षी.

विशेष पुरस्कार- आकाशवाणी-२००६ उपशास्त्रीय  संगीतामध्ये प्रथम आणि शास्त्रीय गायनात द्वितीय क्रमांक.



विशेष माहिती- `भेट` या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या बरोबर द्वंव्दगीत गायन. कट्यार काळजात घुसली नाटकात मोठा सदाशिव.





पत्ता- १२/१५७, पथिक हौसिंग सोसायटी, लोकमान्यनगर, पुणे-३०
भ्रमणभाष- ८०८७७९७६५७

Hrishikesh Badve & Co. Chartered Accountants
Pune, Maharashtra, India (Pune Area, India)

Management Consulting

सौ. संध्या फडके-आपटे

सौ. संध्या फडके-आपटे




जन्म- २४.११.१९६०

कलाक्षेत्र- सतारवादन

गुरु-
 आजोबा पं. वामनराव फडके, वडील पं. सच्चीदानंद फडके, गुरु मॉं अन्नपूर्णा देवी.


विशेष पुरस्कार-
ऑल इंडिया रेडिओ पुरस्कार, सूरमणी पुरस्कार, गदगकर, फिरोदिया आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा प्रथम पुरस्कार.


विशेष पुरस्कार-

१९८६ मध्ये पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात वादन.  भारतभर प्रमुख शहरात सतार वादनाचे कार्यकम. पुणे विद्यापीठातील ललितकला केंद्रामध्ये सतार विषयातील गुरु म्हणून कार्यरत.

पत्ता- ए/३, स्वागत अपार्टमेड, सहवास कॉलनी, कर्वेनगर, पुणे-५२.
भ्रमणभाष- ९६५७७०९९३२
ई-मेल- sitarsandhaya@yahoo.com




Tuesday, January 22, 2013

Kavita Kharwandikar




Gifted with sweet and melodious voice ,Kavita started her initial music  career under Pt. Pimpalkhare Guruji and Muhammad Hussain Khansaheb of Pune
            Although a Commerce graduate ,she later on switched over to music and passed M. A. Music with First Class.She had an opportunity to study Dhrupad Gayaki under the guidance of Ustad Sayiduddin Dagar.She had prosecuted for years ,a rigorous training of classical and semi-classical under guidance of Dr.Alka Deo Marulkar , a stalwart-singer of Jaipur Gharana.She also received a systematic training of Jaipur Gayaki under Smt.Maniktai Bhide, a prolific artist of that gharana.
            Kavita is B-High graded artist of AIR in both classical and sugam sangeet categories and has so far featured in number of musical programs of AIR Pune & Mumbai Doordarshan to the satisfaction of appreciative listeners.
            Of late she is studying intricacies and beauties of Agra and Jaipur Gharanas under able guidance of the senior maestro and Guru Pt.Babanrao Haldankar.Thus being fairly acquainted with niceties and intricacies of jaipur and agra Gharana,Kavita has developed a rare professional grooming and enlarged the dimensions of the gayaki.Kavita has to her credit many public performances and she has proved herself a successful and full-fledged concert singer.

  • Vrindavan Classical Music Award - Pune
  • Swaranand Prabodhini award - Ahmednagar
  • Vidushi Manik Varma Award - Swaranand Pratishthan ,Pune
  • Alurkar Music House released 3 Audio cassetts & CDs of Kavita in 2005 titled “Rare Compositions of Agra Gharana”
  • Kavita did playback singing for a Marathi film “Bayo” in 2006.
  • Kavita staged alongwith Sadashiv Amrapurkar in "Jyacha Tyacha Vithoba"

Saturday, January 12, 2013

सौ. जयश्री कुलकर्णी

पत्ता- ५०३, पार्क मरिना, बालेवाडी फाटा, न्यू पूना बेकरीमागे, बाणेर, पुणे- ४५
दूरध्वनी- २०२-२५२८२२८०
मोबा- ९८२३९८९२३९
कलाक्षेत्र- संगीताताली सर्व प्रकारेचे गायन
गुरू- वडील, केंडे बुवा, बुर्ली. राम कदम, गजाननराव वाटवे, खाडीलकर.
विशेष पुरस्कार- नाट्यसंगीतात नाशिक, पुणे, नागपूर इथे प्रथम पारितोषिक .
विशेष माहिती- सुगम संगीत, अभंग, भावगीते, भक्तिगीते नाट्यगीते, गीतरामायण, मंगलाष्टके या सर्व प्रकारांचे सुयोग्य व समर्थ गायनाचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहेत.
आकाशवाणी आणि दूरदर्शवरही सादरीकरण.



जयश्री कुलकर्णी ह्या ’ग्वालिय्रर’ घराण्याच्या गायिका.  वडील आणि आजोबा हे दोघेही संगीत नाटकांमध्ये काम करायचे. संगीताचे वातावरण त्यांच्या कार्किदीला पोषक ठरले. प्रथम केंडेबुवा आणि नंतर व्यंकटेश बुर्ली यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
बार्शीच्याच एका गणेशोत्सवात त्यांची मैफ़ल एवढ़ी गाजली की सलग तेरा दिवस त्यांचे वेगवेगळ्या गावी प्रयोग झाले आणि अल्पावधीतच त्या लोकप्रिय गायिका बनल्या. १९८६ साली त्यांची संगीतकार राम कदम यांच्या बरोबर ओळ्ख झाली. आवाजातील गोडवा आणि नजाकत ओळखुन त्यांनी ’सुर ताल’ कार्यक्रमामधे संधी दिली. ’मुर्तिमंत भगवंत भेटला शाम’ हे गाणे खूपच लोकप्रिय ठरले. राम कदम यांच्यामुळे ’लावण्यवती’, ’साईबाबा’, ’झेड.पी’, ’जन्मठेप’ आदी चित्रपटात गायनाची संधी मिळाली.
दूरचित्रवाणीवरील काही मालिकांसाठी ही त्यांनी पार्शवगायन केले आहे. त्यातील एक म्हणजे लोकप्रिय मालिका ’सांजवात’.
पुण्यातील अनॆक नामवंत कार्यक्रमांमधून त्या आपली कला सादर करतात. ’स्वराली’, ’रसिका तुझ्याचसाठी’, ’संत दर्शन’,’आनंद गाणी’, ’गंध फ़ुलांचा’ हे त्यातील काही. त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या ’स्वरसौरभ’ या कार्यक्रमाचे पण ५००  हून अधिक प्रयोग झाले आहेत.
झी.टीव्ही वरील ’सूर ताल’, ’देवाचिये द्वारी’, ई. टीव्ही वरील ’गीत रामायण’,’सगुण निर्गुण’ व ’जीवनगाणे’, दूरदर्शन वरील ’शब्दांच्या पलिकडले’ वरील या कार्यक्रमातून त्या सर्वपरिचीत आहेतच. पुणे फ़ेस्टिव्हल मध्ये सादर ’तुका आकाशा ऎवढ़ा’ कार्यक्रमही चांगलाच गाजला.
जयश्री कुलकर्णी यांची खासियत की त्या भावगीत, अभंग, नाट्यगीत, लावणी आणि शास्त्रीय संगीत तेवढयाच ताकदीने पेश करतात.

नुकताच त्यांना ’स्व. राम कदम पुरस्कार’ ने मिरज येथे सन्मानित करण्यात आले.
त्याच्या आवाजातील ’पंढ़रीचा देव बहुत कोवळा’ ह्या सी. डी. प्रकाशन प्र. गायक श्री. अरुण दाते यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. सी.डीज बाजारात लवकरच उपलब्ध होतील.