Total Pageviews

Monday, September 3, 2012

डॉ. अरुण नूलकर





जन्म- २.९.१९४७

कलाक्षेत्र- निवेदक, मुलाखतकार, सूत्रसंचालक.

गुरु- मानलेले आदर्श- पु.ल.देशपांडे.

विशेष माहिती-
पं. भीमसेन जोशींच्या `रंगावाणी` कार्यक्रमाचे निवेदन, पु.ल.देशपांडे यांच्या षष्ठ्यब्दी, पंच्च्याहत्तरी आणि ८० व्या वाढदिवशी `पुलकीत गाणी` या कार्यक्रमाचे निवेदन. `नक्षत्रांचे देणे` मधील सुधीर फडके, पुल. गदिमा कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन.





अनेक मान्यवर कलाकारांच्या कार्यक्रमाचे निवेदन. साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील नामवंताच्या मुलाखती.





पत्ता- १५, मेघरंजनी, डहाणूकर कॉलनी, रस्ता क्र. ६, कोथरुड, पुणे- ३८
दुरध्वनी- ०२०-२५३९९९८२
मोबा.- ९८२२०७६१६५
Email- arun.nulkar@gmaill.com

No comments:

Post a Comment