(एम ए अर्थशास्त्र)
कलाक्षेत्र- व्यावसायिक रंगभूषाकार.
विशेष माहिती- पुणे, मुंबई, सिनेमा मेकप स्टुडिओ-हॉलिवूड (लॉस एंजलिस), अत्यंत लहान वयात एक कुशल रंगभूषाकार म्हणून या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे.
स्वतःचा पॅपिलॉन हेअर - मेकप स्टुडिओ.
चार व्यावसायिक चित्रपट, जाहिराती, फॅशन शोज व पोर्ट फोलिओसाठी भरपूर काम. नववधूंच्या मेकपमध्ये खासियत. २००० पेक्षा अधिक नववधूंचा मेकप केला आहे.
भ्रमणभाष- ९८२२६७०७४७
No comments:
Post a Comment