
जन्म- २.१२.१९७०
कलाक्षेत्र- सुगम संगीत. प्लेब्लॅक सिंगीग.
विशेष पुरस्कार- अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत.
विशेष माहिती- ईटीव्ही मराठी मधील `हुकुमाची राणी`, आणि `सूर ताल`, शीर्षक गीताचे गायन. मोहरादेवी, गणप्या गावडे या मराठी चित्रपटांसाठी प्ले ब्लॅक सिंगर.
`शब्दांचे सूर तराणे` आणि `माझे गाणे` या दूरदर्शनवरील कार्यक्रमात सादरीकरण.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांबरोबर व्हीडीओ अल्बम. श्रीधर फडके, उषा मंगेशकर यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमात सहभाग.
पत्ता- सी १/१४, सनसिटी, ऑफ सिंहगड रोड, पुणे- ५१
दुरध्वनी- ०२०-२४३५८२३३
No comments:
Post a Comment