Total Pageviews
Sunday, December 25, 2011
कलावंताची एकत्रित माहिती
It is for You ONly
चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य, संगीत, वादन अशा ललित कलांच्या प्रांतात अनेकविध कलाकार आपले प्राविण्य मिळवून नवी प्रेरणा घेत नवी संकल्पना राबवित असतात. अशा असंख्य कलावंतांचा परिचय अवघ्या विश्वाला करुन द्यावा यासाठी या माध्यमाची गरज मला भासली.
अर्थात याला कारणीभूत ठरली ती `संस्कार भारती`ची २०१२ सालची दैनंदिनी. त्यांनी असे ३६५ म्हणजे दैनंदिनीच्या प्रत्येक पानावर एक कलाकाराची माहिती दिली आहे. ही माहिती या माध्यमातून प्रसिध्द करण्याची संमती त्यांनी दिली याबद्दल संस्कार भारती (पश्चिम प्रांत) या संस्थेच्या सर्व पदाधिका-यांचा मी आभारी आहे.
ललितकलांची सेवा करण्याची संधीच यामुळे मला मिळाली असे मी मानतो.
अनेक संस्थांना कलावंताची एकत्रित माहिती मिळावी आणि एकाच लिंकवर सारे ललित कला प्रकार एकत्र दिसावेत यासाठीचा हा उपक्रम.
ज्यांची माहिती मिळाली ते सारे इथे भेटतिलच पण ज्यांना आपला परिचय यात असावा असे वाटते त्यांनी subhashinamdar@gmail.com या ईमेल वर मला आपली माहिती पाठवावी. शक्य ती थोडक्यात असावी. यात आपला मेल, मोबाईल फोन नंबर, घरचा टेलिफोन क्रमांक, कला प्रांतातली आपली ओळख आणि आपले एक छायाचित्र मेलवर पाठविल्यास त्याची दखल घेऊन योग्य वाटल्यास या
www.kalawant.blogspot.com या संकेतस्थळावरील कलावंताच्या यादीत नक्की समाविष्ट करू.
आपल्या सा-यांच्या पाठळावरच या ब्लॉगचे यश आणि उपयुक्तता अवलंबून आहे. आपण सर्व याचे स्वागत करुन पाठिंबा घ्याल याविषयी मला खात्री आहे. यातल्या कलावंतांविषयी कोणत्याही प्रकारे शंका वा माहिती नविन मिळाल्य़ास जरुर पाठवा आम्ही त्याचाही समावेश करु.
subhash inamdar, pune
subhashinamdar@gmail.com
9552596276
Subscribe to:
Post Comments (Atom)
खूप चांगला उपक्रम आहे....मी बँकेत नोकरी करतो आणि ती सांभाळून
ReplyDeleteकविता, फोतोग्रफ्य, भटकंती आणि paintings करतो.
माझा मोबिईल ९८६९०१४३१९ असा आहे..
धन्यवाद आणि शुभेच्छा.