Total Pageviews
Friday, August 24, 2012
राजेंद्र कुलकर्णी
जन्म- १५.९.१९६१
कलाक्षेत्र- बासरी वादक, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत.
गुरू- वडील पं. बाळासाहेब कुलकर्णी, पं. नारायणराव पटवर्धन.
विशेष पुरस्कार- पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते युवा कलाकार पुरस्कार, स्व. ना , शं, उपाध्ये, सुरमणी-१९८१. पर्वती पुण्यभूषण, शिवप्रताप प्रतिष्ठान, पुणे. आदि पुरस्कार.
विशेष माहिती- आकाशवाणी, दूरदर्शनचे `अ` श्रेणीचे कलाकार. त्यांच्या सुमारे १० राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग. बासरीवादनाची स्वतंत्र शैली. भारतीय स्टेट बॅंकेत नोकरी.
पत्ता- संजना रेसिडन्सी,बिल्डींग नं. ७, फ्लॅट नं. ३, मधुकर हॉस्पिटल मागे, आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे- ५१.
दुरध्वनी- ०२०- २४३४८१४०
मोबा. ९४२२५०५९६१.
E-mail- rajendrakul@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment