Total Pageviews
Monday, August 13, 2012
प्रशांत प्रभाकर पांडव
जन्म दिनांक- ६.४.१९८१
कलाक्षेत्र- संगीत विशारद, तबला विशारद, किर्तन विशारद.
गुरु- वडिल प्रभाकर पांडव, पं. पांडुरंग मुखडे, योगेश समसी.
विशेष पुरस्कार- पुणे मनपातर्फ उत्कृष्ट कीर्तनकार पुरस्कार, युवा कीर्तनकार पुरस्कार नारद विद्यामंदिर, सेंट्रल गव्हर्नमेंटची महाराष्ट्रातील पहिली शिष्यवृत्ती प्राप्त.
विशेष माहिती- कीर्तन जुगलबंदी, कीर्तन-लावणी जुगलबंदी, विविध शास्त्रीय-उपशास्त्रीय महोत्सवाचे संयोजन.
सौ. देवकी पंडीत, कौशिकी चक्रवर्ती, राम देशपांडे, मंजुषा पाटील, रघुनंदन पणशीकर आदि मान्यवर गायकांना तबला साथ.
पत्ता- यशोदेवी क्लासिक, फ्लॅट नं. २०२, धायरी गाव, पुणे- ४१
भ्रमणभाष- ९४२२३०६८६६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment