Total Pageviews
Sunday, August 12, 2012
नितिन कमलाकर वारे
कलाश्रेत्र- तबला.
गुरु- पं. भानुदास पवार, पं. नाना मुळे, पं. बपूसाहेब पटवर्धन, पं. नारायण जोशी.
विशेष पुरस्कार- महापौर पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, पं. मनोहर पोतदार पुरस्कार.
विशेष माहिती- पं. भीमसेन जोशी, गंगूबाई हनगळ, आरती अंकलीकर, राजा काळे, प्रभाकर कारेकर इ,
अनेक मान्यवरांसह भारतात व मेलशिया, सिंगापूर, थायलंड अशा अनेक देशात दौरे.
`आदिताल तबला अकादमी`चे संस्थापक व संचालक.
पत्ता- कमलप्रभा, दत्तवाडी , तिडके कॉलनी, नाशिक.
दूरध्वनी- २५७५६८८
माबा- ९८९०७३८९५८.
E-mail- aditall@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment