Total Pageviews

Monday, August 13, 2012

धनश्री गणात्रा



जन्म- २.२.१९७०
कलाक्षेत्र- गायन, संगीत-दिग्दर्शन.

गुरु- डॉ.सौ.माधुरी डोंगरे, उ.फैय्याज हुसेन खॉं.

विशेष पुरस्कार- अ.भा.वि.प. कालिदास (सुगम संगीत) पुरस्कार, कला-उपासक पुरस्कार (महिला संगीतकार).



विशेष माहिती-
झी-मराठी, -मराठी, ,सोनी,आस्था, संस्कार या चॅनलमधून गायन.
१००० हून अधिक रेडिओ जिंगल्स गायन.
शौनक अभिषेकी, आरती अंकलीकर, रविंद्र साठे, अनुराधा मराठे, विभावरी आपटे यांच्यासाठी संगीत दिग्दर्शन.


पत्ता- ए-१३, इच्छामणी होम्स, कोथरुड पैट्रोल पंपामागे, कोथरुड, पुणे- २९.
दुरध्वनी- २०२-२५४४८३९१
मा- ९८२२६८०५४९

Email- dhanashreedeshpande25@gmail.com






No comments:

Post a Comment