कलाक्षेत्र- नाट्याभिनय, दिग्दर्शन, भाषक.
विशेष पुरस्कार- राज्यनाट्य स्पर्धेत अभिनय, दिग्दर्शन पुरस्कार. अभामनाप पुणे पुरस्कृत केशवराव दाते पुरस्कार, अभामनपा मुंबई व महाराष्ट्र शासन पुरस्कृत चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार.
विशेष माहिती- संगीत नाटक संवर्धन. २५ संगीत नाटकांची निर्मिती-दिग्दर्शन. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रात्यक्षिकासह मुलाखत .
अनेक नाटकांमध्ये भूमिका.
पत्ता- १३५८, सदाशिव पेठ, गद्रे चेंबर्स, पुणे- ३०
भ्रमणभाष- ९४२२३१०६६९
Email- ravikahre1@gmail.cvom
No comments:
Post a Comment