Total Pageviews

Wednesday, September 26, 2012

विनोद डिग्रजकर





कलाक्षेत्र- संगीत
 
गुरु- पं. सुधाकरबूवा डिग्रजकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. निवृत्तीबुवा सरनाईक

विशेष पुरस्कार - कोल्हापूर भूषण पुरस्कार,

विशेष माहिती- 
आकाशवाणीवर नियमित कार्यक्रम.
ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन येथे मैफली.
सवाई गंधर्व -पुणे, कुंदगोळ, राजर्षी शाहू महोत्सव, कर्नाटक संघ, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर-मुंबई, गोवा कॉलेज ऑफ म्यूझिक-पणजी अशा विविध ठिकाणी गायन कार्यक्रमात सहभाग.



पत्ता- मनोरंजनी, सुधाकरनगर, जवाहर नगर रस्ता, कोल्हापूर- ४१६०१२
दुरध्वनी- २६९१९९८
मोबा. ९४२२०४३५०८



No comments:

Post a Comment