Total Pageviews
Monday, September 10, 2012
सौ. सीमा विलास देशपांडे
जन्म- १२.२.१९५५
कलाक्षेत्र- भक्ती, नाट्य, सुगम संगीत शिक्षिका व गायिका.
गुरू- कै. मनोहर सबनीस, कै. पिंपळखरे, जयमाला शिलेदार, डॉ. शोभा अभ्यंकर.
विशेष पुरस्कार-
महाराष्ट्र राज्य संगीत नाट्यस्पर्धत `भावबंधन` नाटकासाठी आठ पारितोषिके, चेन्नई येथील भजन संमेलनात `भजनभूषण` सन्मान, समर्थ सेविका पुरस्कार, पेण इथल्या संमेलनात `सूरसरीता` हा महिलासाठी असणार प्रथम पुरस्कार.
विशेष माहिती-
गेली २१ वर्षे विद्यार्थीनींना संगीतात तयार करण्याचे कार्य करीत असतात. संगीत व भजनाचा प्रचार करण्यासाठी अनेक गावी जाऊन मार्गदर्शन.
पत्ता- ९८६, सदाशिव पेठ, ज्ञानप्रबोधिनी रस्ता, पुणे- ३०
दूरध्वनी- ०२०-२४४७७२५३
मोबा- ९८९०९१२३१७
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment