Total Pageviews
Tuesday, September 4, 2012
दत्तात्रय बाळ चितळे
जन्म- ७.७.१९४९
कलाक्षेत्र- गायन व नकला.
गुरु- पं. हरिश्चंद्र गवारे, पं. श्रीकांत देशपांडे, पं. वसंतराव पेंढारकर.
विषेष माहिती-
एकदा अचानक बाबुजींच्या (सुधीर फडके) १९६० सालच्या गीतरामायण कार्यक्रमाचे रेकॉर्डीग ऐकायला मिळाले. तेव्हापासून `गीतरामायण` सतत ऐकून स्वतः गाण्याचा प्रयत्न सुरु केला.
१९९४ पासून घरगुती बैठक, नंतर हळु हळू मंदिरात कार्यक्रम करत
आता ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात `गीतरामायणाचे` कार्यक्रम ते सादर करतात.
पत्ता- गोपिकाश्रम, ७५९/३१, डेक्कन जिमखाना, पुणे-४
दूरध्वनी- ०२०-२५६७०९८२
मोबा. ९८५००४८६३७
Email- dattabalchitale@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment