
जन्म दिनांक- २७.६.१९७०
कलाक्षेत्र- संगीत दिग्दर्शन
गुरु- पं. श्रीनिवास केसकर
विशेष पुरस्कार- `झी`गौरव पुरस्कार २००४, चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी (तारुण्याच्या लाटेवर), महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार २००४, नॅशनल डॉक्यूमेंटरी बोर्ड पुरस्कार ( वेस्ट म्युझिक)१९९८.
विशेष माहिती- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या जीवनावर आधारीत... `गाणारं झाड` हा अल्बम संगीतबध्द.

आजवर १८ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन व संयोजन.
पत्ता- ५, भास्कर. ७६०, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग,पुणे- ३०
दुरध्वनी- २०२-२४४८२७८३
मोबा. ९३७२४०४७०३
Email- askeskar@gmail.com
No comments:
Post a Comment