Total Pageviews
Tuesday, July 17, 2012
सौ. विनया विश्र्वेश देसाई
जन्मदिनांक- २४.२.१९६०
कलाक्षेत्र- सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखतकार, एकपात्री कलाकार, संवादशास्त्र व्याख्याने, शिक्षिका( विशेष मुलांची).
गुरु- संस्कारभारती आणि समाजातील अनेक
विशेष पुरस्कार- कलातीर्थ पुरस्कार, ममता पुरस्कार, विशेष शिक्षिकेसाठी- जैन संघटना आदर्श शिक्षक, साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार, कुल फाउंडेशन सत्वशील शिक्षक पुरस्कार.
विषेश माहिती- पुस्तके लेखन, ललित पुस्तके प्रकाशित. सात बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित.
पत्ता- १०, प्रभाकर स्मृती, लेन नं. ४, डहाणूकर कॉलनी, पुणे-३७
दरध्वनी- २०२-२६४००३८०६
मोबा- ९२२५५१४८२९
Email- vinayadesai@rediffmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment