Total Pageviews

Thursday, July 19, 2012

हेमंत गणेश पेंडसे



जन्मदिनांक- २५.१२.१९६२
कलाक्षेत्र- संगीत(कंठसंगीत)
गुरु- पं. जितेंद्र अभिषेकी.
विशेष पुरस्कार- पं. जसराज पुरस्कार १९९७.
विशेष माहिती- सवाई गंधर्व महात्सवात दोन वेळा गायन, भारतात व USA, कॅनडा, परदेशात अनेक कार्यक्रम, २० कलाकारांचा संच असेलेली मीराबाईंवरील महानाटिका, गुरुवंदन व संतराचनांची निर्मिती व संगीत, भारती विद्यापीठात मानद गुरु.



पत्ता- १८,अभिनेहा पार्क, २०२अ२०३ उजवी भुसारी कॉलनी, पं. भीमसेन जोशी उद्यानासमोर, पुणे- ३८
दूरध्वनी- २०२०-२५२८५८६९
मा. ९४२२३३६५३६
Email._ pendsehemant@gmail.com


http://www.getalyric.com/listen/jyiZhMfGmac/pt_hemant_pendse_s_concert_at_london_on_canada_part_i

No comments:

Post a Comment