Total Pageviews

Thursday, July 26, 2012

श्रेयस मिलिंद बडवे




जन्मदिनांक- १२.८.१९८४
कलाक्षेत्र- कीर्तन
गुरु- किर्तनरंग मिलिंद बडवे( वडील), तसेच करवीर शंकराचार्य विद्याशंकरभारती यांचे विशेष मार्गदर्शन.

विषेश पुरस्कार- उज्जैन इथे कीर्तनचंद्र पदवी प्राप्त. हरिकीर्तनेत्तोजक सभा, पुणे तर्फे युवा कीर्तनकार पुरस्कार, पुणे म.न.पा. बालगंधर्व पुरस्कार २००६. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुणगौरव पुरस्कार.


विषेश माहिती- वयाच्या आठव्या वर्षापासून कीर्तन सेवेत. आजपर्यत सुमारे १५००च्या वर कीर्तने केली.




पत्ता- ए-१/७, निशिगंध, दामोदर विहार, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे- ५१
दुरध्वनी- २०२-२४३५८२३३
मोबा- ९८८१२१०४६५

No comments:

Post a Comment