Total Pageviews
Thursday, July 26, 2012
श्रेयस मिलिंद बडवे
जन्मदिनांक- १२.८.१९८४
कलाक्षेत्र- कीर्तन
गुरु- किर्तनरंग मिलिंद बडवे( वडील), तसेच करवीर शंकराचार्य विद्याशंकरभारती यांचे विशेष मार्गदर्शन.
विषेश पुरस्कार- उज्जैन इथे कीर्तनचंद्र पदवी प्राप्त. हरिकीर्तनेत्तोजक सभा, पुणे तर्फे युवा कीर्तनकार पुरस्कार, पुणे म.न.पा. बालगंधर्व पुरस्कार २००६. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुणगौरव पुरस्कार.
विषेश माहिती- वयाच्या आठव्या वर्षापासून कीर्तन सेवेत. आजपर्यत सुमारे १५००च्या वर कीर्तने केली.
पत्ता- ए-१/७, निशिगंध, दामोदर विहार, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे- ५१
दुरध्वनी- २०२-२४३५८२३३
मोबा- ९८८१२१०४६५
Thursday, July 19, 2012
हेमंत गणेश पेंडसे
जन्मदिनांक- २५.१२.१९६२
कलाक्षेत्र- संगीत(कंठसंगीत)
गुरु- पं. जितेंद्र अभिषेकी.
विशेष पुरस्कार- पं. जसराज पुरस्कार १९९७.
विशेष माहिती- सवाई गंधर्व महात्सवात दोन वेळा गायन, भारतात व USA, कॅनडा, परदेशात अनेक कार्यक्रम, २० कलाकारांचा संच असेलेली मीराबाईंवरील महानाटिका, गुरुवंदन व संतराचनांची निर्मिती व संगीत, भारती विद्यापीठात मानद गुरु.
पत्ता- १८,अभिनेहा पार्क, २०२अ२०३ उजवी भुसारी कॉलनी, पं. भीमसेन जोशी उद्यानासमोर, पुणे- ३८
दूरध्वनी- २०२०-२५२८५८६९
मा. ९४२२३३६५३६
Email._ pendsehemant@gmail.com
http://www.getalyric.com/listen/jyiZhMfGmac/pt_hemant_pendse_s_concert_at_london_on_canada_part_i
Tuesday, July 17, 2012
सौ. विनया विश्र्वेश देसाई
जन्मदिनांक- २४.२.१९६०
कलाक्षेत्र- सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखतकार, एकपात्री कलाकार, संवादशास्त्र व्याख्याने, शिक्षिका( विशेष मुलांची).
गुरु- संस्कारभारती आणि समाजातील अनेक
विशेष पुरस्कार- कलातीर्थ पुरस्कार, ममता पुरस्कार, विशेष शिक्षिकेसाठी- जैन संघटना आदर्श शिक्षक, साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार, कुल फाउंडेशन सत्वशील शिक्षक पुरस्कार.
विषेश माहिती- पुस्तके लेखन, ललित पुस्तके प्रकाशित. सात बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित.
पत्ता- १०, प्रभाकर स्मृती, लेन नं. ४, डहाणूकर कॉलनी, पुणे-३७
दरध्वनी- २०२-२६४००३८०६
मोबा- ९२२५५१४८२९
Email- vinayadesai@rediffmail.com
Monday, July 16, 2012
डॉ. राजेंद्र बा. दूरकर
कलाक्षेत्र- संगीत-पर्कशनिस्ट.
गुरु- पं. जी.,एल.सामंत, सुरेश सामंत, पं. रामदास पळसुले, हनिफभाई मिरजकर.
विशेष पुरस्कार- आ,भा. ना. परिषद, पुणे मनपा-शाहिर पठ्ठे बापूराव कुलकर्णी. गांधर्व महाविद्यालय पुणेचा- जी.एल.सामंत संगीतकार पुरस्कार.
विशेष माहिती- रंगमंचीय कार्यक्रम, सर्व मराठी दूरचित्रवाहिन्या, सिनेमा, नाटक, पार्श्वसंगीत रेकॉर्डींगसाठी पर्कशनिस्ट. म्हणून वादन.
जन्म दिनांक- १२.३.१९६८
पत्ता- फ्लॅट नं. ७, ५३७, अंजनीसूत, शुक्रवार पेठ, राजर्षी शाहू बॅंकेसमोर, शिवाजी रोड, पुणे- २.
दुरध्वनी- २०२-२४४७४७६०
मोबा. ९४२२३२३३५३
Email.- rajendradoorkar@gmail.com
आशिष श्रीनिवास केसकर
जन्म दिनांक- २७.६.१९७०
कलाक्षेत्र- संगीत दिग्दर्शन
गुरु- पं. श्रीनिवास केसकर
विशेष पुरस्कार- `झी`गौरव पुरस्कार २००४, चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी (तारुण्याच्या लाटेवर), महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार २००४, नॅशनल डॉक्यूमेंटरी बोर्ड पुरस्कार ( वेस्ट म्युझिक)१९९८.
विशेष माहिती- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या जीवनावर आधारीत... `गाणारं झाड` हा अल्बम संगीतबध्द.
आजवर १८ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन व संयोजन.
पत्ता- ५, भास्कर. ७६०, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग,पुणे- ३०
दुरध्वनी- २०२-२४४८२७८३
मोबा. ९३७२४०४७०३
Email- askeskar@gmail.com
सौ. भाग्यश्री आशिष केसकर
कलाक्षेत्र-गायन.
गुरु- माधुरी ओक
विशेष पुरस्कार- `रणरागिणी विरांगना..`-महिला विशेष पुरस्कार.
विशेष माहिती- `मन पाखरू पाखरू,` `त्रिभूवनपालक`, `घ्यावी भरारी आकाशी`, `रमले मी..`या सीडीज साठी पार्श्वगायन. `पडझड` चित्रपटासाठी पार्श्वगायन. (आगामी.)
ओरायन ऑडिओज या ऑडिओ कंपनीची मालक.
ओरायन अडव्हर्टायझिंग या रेडिओ जाहिरात एजन्सीमध्ये भागीदार.
जन्मदिनांक-३०.७.१९७६
पत्ता- ५, भास्कर. ७६०, सदाशिव पेठ, पुणे- ३०
दुरध्वनी- २०२-२४४६६२१४
मोबा.- ९४२२३०८९११
Email_ bakeskar@gmail.com
अदिती आशिष केसकर
कलाक्षेत्र- गायन व अभिनय.
गुरु- सौ. भाग्यश्री आशिष केसकर
विशेष पुरस्कार- कथाभारती स्पर्धा विजेती. (वयाच्या चवथ्या वर्षी )
जन्म दिनांक- २४.३.२००३
विशेष माहिती- घ्यावी भरारी आकाशी, आजीची गाणी गाऊ, रंगवायची मजा घेऊ, सदाफुली... या सीडीमध्ये पार्श्वगायन.
`वक्रतुंड महाकाय`, या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका केलीय.
पत्ता- ५, भास्कर. ७६०, सदाशिव पेठ, पुणे- ३०
दुरध्वनी- २०२-२४४६६२१४
मोबा. ९४२२३०८९०९
Email_adwaitkeskar222@gmail.com
अद्वैत आशिष केसकर
कलाक्षेत्र- गायन व अभिनय
गुरु- सौ. भाग्यश्री आशिष केसकर
विशेष पुरस्कार- `दुर्वांकुर सप्तसूर स्पर्धा` विजेता. `सकाळ नाट्यसंगीत स्पर्धा..`विजेता सलग २ वर्षं.
विशेष माहिती- डिस्नेचॅनल व निक चॅनलवर हिंदी सिरीयल्सचे टायटल गीत गायन.
`सचिनमय` कार्यक्रमात बाल सचिन पिळगावरची भूमिका. `काजळमाया` नाटकात पार्श्वगायन.
जन्म दिनांक- २.२.२०००
पत्ता- ५, भास्कर. ७६०, सदाशिव पेठ, पुणे- ३०
दुरध्वनी- २०२-२४४६६२१४
मोबा. ९४२२३०८९०९
Email_adwaitkeskar222@gmail.com
सौ. पल्लवी मिलिंद पोटे
कलाक्षेत्र- शास्त्रीय गायन
गुरू- माधुरी ओक, मधुसूदन भावे, अलका देव-मारुलकर व सुधीर दातार.
विशेष पुरस्कार- महाराष्ट्र सांस्कृतिक कलामहोत्सव २००९, महाकवी कालिदास संगीत पुरस्कार १९९८, दादार माटुंगा कल्चरल सेंटर १९९७.
विशेष माहिती- शिवानंद संगीत महोत्सव,औंध,. पं, राम मराठे स्मृती समारोह,ठाणे. दादर माटुंगा कल्चरल सेंटर,मुंबई.,,,या महोत्सवात गायन.
पत्ता- धारेश्वर पार्क, फ्लॅट नं. ६, सनसिटी रोड, सिंहगड रस्ता, पुणे.
जन्म दिनांक- २९.१०.१०७७
दूरध्वनी- २०२-२४३४६०६९
मोबा. ९४२२०६७१५८
E-mail_ pallavi21@yahoo.com
Subscribe to:
Posts (Atom)