Total Pageviews

Thursday, January 31, 2013

प्रवीण विठ्ठल तरडे

पत्ता- ५५+५६, गुजरात कॉलनी, कोथरुड, पुणे- २९
भ्रमणभाष- ९८२२२१११०१
ई-मेल- pravin.writer@gmail.com


जन्म- ११.११.१९७४
कलाक्षेत्र- लेखन, दिग्दर्शन, अभिनय.
विशेष पुरस्कार - झी गौरव पुरस्कार-२०००,२००५. पुरुषोत्तम करंडक विजेतता-१९९९. भरत नाट्य मंदिर युवा कलाकार पुरस्कार.
विशेष माहिती-
कुंकू, पिंजरा, अग्निहोत्र या मालिकांचे लेखन.
`Stand By` या हिदी चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद लेखन.

2 comments:

  1. आपला नाट्यबीजाची पेरणी हा लेख वाचला खूप छान अनुभव तुम्ही सांगितले प्रत्येकाला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो पण लेखन छान केले,.

    ReplyDelete
  2. मला आपल्या सोबत काम करण्याची संधी हवि..

    ReplyDelete