सौ. संध्या फडके-आपटे
जन्म- २४.११.१९६०
कलाक्षेत्र- सतारवादन
गुरु-
आजोबा पं. वामनराव फडके, वडील पं. सच्चीदानंद फडके, गुरु मॉं अन्नपूर्णा देवी.
विशेष पुरस्कार-
ऑल इंडिया रेडिओ पुरस्कार, सूरमणी पुरस्कार, गदगकर, फिरोदिया आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा प्रथम पुरस्कार.
विशेष पुरस्कार-
१९८६ मध्ये पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात वादन. भारतभर प्रमुख शहरात सतार वादनाचे कार्यकम. पुणे विद्यापीठातील ललितकला केंद्रामध्ये सतार विषयातील गुरु म्हणून कार्यरत.
पत्ता- ए/३, स्वागत अपार्टमेड, सहवास कॉलनी, कर्वेनगर, पुणे-५२.
भ्रमणभाष- ९६५७७०९९३२
ई-मेल- sitarsandhaya@yahoo.com
No comments:
Post a Comment