Total Pageviews

Thursday, January 31, 2013

प्रवीण विठ्ठल तरडे

पत्ता- ५५+५६, गुजरात कॉलनी, कोथरुड, पुणे- २९
भ्रमणभाष- ९८२२२१११०१
ई-मेल- pravin.writer@gmail.com


जन्म- ११.११.१९७४
कलाक्षेत्र- लेखन, दिग्दर्शन, अभिनय.
विशेष पुरस्कार - झी गौरव पुरस्कार-२०००,२००५. पुरुषोत्तम करंडक विजेतता-१९९९. भरत नाट्य मंदिर युवा कलाकार पुरस्कार.
विशेष माहिती-
कुंकू, पिंजरा, अग्निहोत्र या मालिकांचे लेखन.
`Stand By` या हिदी चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद लेखन.

Friday, January 25, 2013

जयंत काशिनाथ साने



जन्म- २८.१.१९५८

कलाक्षेत्र-
संगीत. हार्मोनियम व व्हायोलीन वादन.

गुरु-
डॉ. कमलाकर जोशी

विशेष माहिती-
पं. बिरजू महाराज व झाकीर हुसेन यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमात सहभाग.
`झलक`च्या सुमारे चौदाशे कार्यक्रमात सहभाग. स्वतःचे विद्यालय.
त्याद्वारे अनेक विद्यार्थ्य़ाना  मार्गदर्शन.

पत्ता- बी- २४, नॅशनल इन्शुरस्न अकादमी, बालेवाडी, पुणे- ४५
दूरध्वनी- ०२०-२७२०४१६३
मोबा- ९४२२५४७७३१

ह्षीकेश हेमंत बडवे



कलाक्षेत्र-  संगीत.

गुरु-   बबनराव नावडीकर, पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, पं. विजय बक्षी.

विशेष पुरस्कार- आकाशवाणी-२००६ उपशास्त्रीय  संगीतामध्ये प्रथम आणि शास्त्रीय गायनात द्वितीय क्रमांक.



विशेष माहिती- `भेट` या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या बरोबर द्वंव्दगीत गायन. कट्यार काळजात घुसली नाटकात मोठा सदाशिव.





पत्ता- १२/१५७, पथिक हौसिंग सोसायटी, लोकमान्यनगर, पुणे-३०
भ्रमणभाष- ८०८७७९७६५७

Hrishikesh Badve & Co. Chartered Accountants
Pune, Maharashtra, India (Pune Area, India)

Management Consulting

सौ. संध्या फडके-आपटे

सौ. संध्या फडके-आपटे




जन्म- २४.११.१९६०

कलाक्षेत्र- सतारवादन

गुरु-
 आजोबा पं. वामनराव फडके, वडील पं. सच्चीदानंद फडके, गुरु मॉं अन्नपूर्णा देवी.


विशेष पुरस्कार-
ऑल इंडिया रेडिओ पुरस्कार, सूरमणी पुरस्कार, गदगकर, फिरोदिया आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा प्रथम पुरस्कार.


विशेष पुरस्कार-

१९८६ मध्ये पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात वादन.  भारतभर प्रमुख शहरात सतार वादनाचे कार्यकम. पुणे विद्यापीठातील ललितकला केंद्रामध्ये सतार विषयातील गुरु म्हणून कार्यरत.

पत्ता- ए/३, स्वागत अपार्टमेड, सहवास कॉलनी, कर्वेनगर, पुणे-५२.
भ्रमणभाष- ९६५७७०९९३२
ई-मेल- sitarsandhaya@yahoo.com




Tuesday, January 22, 2013

Kavita Kharwandikar




Gifted with sweet and melodious voice ,Kavita started her initial music  career under Pt. Pimpalkhare Guruji and Muhammad Hussain Khansaheb of Pune
            Although a Commerce graduate ,she later on switched over to music and passed M. A. Music with First Class.She had an opportunity to study Dhrupad Gayaki under the guidance of Ustad Sayiduddin Dagar.She had prosecuted for years ,a rigorous training of classical and semi-classical under guidance of Dr.Alka Deo Marulkar , a stalwart-singer of Jaipur Gharana.She also received a systematic training of Jaipur Gayaki under Smt.Maniktai Bhide, a prolific artist of that gharana.
            Kavita is B-High graded artist of AIR in both classical and sugam sangeet categories and has so far featured in number of musical programs of AIR Pune & Mumbai Doordarshan to the satisfaction of appreciative listeners.
            Of late she is studying intricacies and beauties of Agra and Jaipur Gharanas under able guidance of the senior maestro and Guru Pt.Babanrao Haldankar.Thus being fairly acquainted with niceties and intricacies of jaipur and agra Gharana,Kavita has developed a rare professional grooming and enlarged the dimensions of the gayaki.Kavita has to her credit many public performances and she has proved herself a successful and full-fledged concert singer.

  • Vrindavan Classical Music Award - Pune
  • Swaranand Prabodhini award - Ahmednagar
  • Vidushi Manik Varma Award - Swaranand Pratishthan ,Pune
  • Alurkar Music House released 3 Audio cassetts & CDs of Kavita in 2005 titled “Rare Compositions of Agra Gharana”
  • Kavita did playback singing for a Marathi film “Bayo” in 2006.
  • Kavita staged alongwith Sadashiv Amrapurkar in "Jyacha Tyacha Vithoba"

Saturday, January 12, 2013

सौ. जयश्री कुलकर्णी

पत्ता- ५०३, पार्क मरिना, बालेवाडी फाटा, न्यू पूना बेकरीमागे, बाणेर, पुणे- ४५
दूरध्वनी- २०२-२५२८२२८०
मोबा- ९८२३९८९२३९
कलाक्षेत्र- संगीताताली सर्व प्रकारेचे गायन
गुरू- वडील, केंडे बुवा, बुर्ली. राम कदम, गजाननराव वाटवे, खाडीलकर.
विशेष पुरस्कार- नाट्यसंगीतात नाशिक, पुणे, नागपूर इथे प्रथम पारितोषिक .
विशेष माहिती- सुगम संगीत, अभंग, भावगीते, भक्तिगीते नाट्यगीते, गीतरामायण, मंगलाष्टके या सर्व प्रकारांचे सुयोग्य व समर्थ गायनाचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहेत.
आकाशवाणी आणि दूरदर्शवरही सादरीकरण.



जयश्री कुलकर्णी ह्या ’ग्वालिय्रर’ घराण्याच्या गायिका.  वडील आणि आजोबा हे दोघेही संगीत नाटकांमध्ये काम करायचे. संगीताचे वातावरण त्यांच्या कार्किदीला पोषक ठरले. प्रथम केंडेबुवा आणि नंतर व्यंकटेश बुर्ली यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
बार्शीच्याच एका गणेशोत्सवात त्यांची मैफ़ल एवढ़ी गाजली की सलग तेरा दिवस त्यांचे वेगवेगळ्या गावी प्रयोग झाले आणि अल्पावधीतच त्या लोकप्रिय गायिका बनल्या. १९८६ साली त्यांची संगीतकार राम कदम यांच्या बरोबर ओळ्ख झाली. आवाजातील गोडवा आणि नजाकत ओळखुन त्यांनी ’सुर ताल’ कार्यक्रमामधे संधी दिली. ’मुर्तिमंत भगवंत भेटला शाम’ हे गाणे खूपच लोकप्रिय ठरले. राम कदम यांच्यामुळे ’लावण्यवती’, ’साईबाबा’, ’झेड.पी’, ’जन्मठेप’ आदी चित्रपटात गायनाची संधी मिळाली.
दूरचित्रवाणीवरील काही मालिकांसाठी ही त्यांनी पार्शवगायन केले आहे. त्यातील एक म्हणजे लोकप्रिय मालिका ’सांजवात’.
पुण्यातील अनॆक नामवंत कार्यक्रमांमधून त्या आपली कला सादर करतात. ’स्वराली’, ’रसिका तुझ्याचसाठी’, ’संत दर्शन’,’आनंद गाणी’, ’गंध फ़ुलांचा’ हे त्यातील काही. त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या ’स्वरसौरभ’ या कार्यक्रमाचे पण ५००  हून अधिक प्रयोग झाले आहेत.
झी.टीव्ही वरील ’सूर ताल’, ’देवाचिये द्वारी’, ई. टीव्ही वरील ’गीत रामायण’,’सगुण निर्गुण’ व ’जीवनगाणे’, दूरदर्शन वरील ’शब्दांच्या पलिकडले’ वरील या कार्यक्रमातून त्या सर्वपरिचीत आहेतच. पुणे फ़ेस्टिव्हल मध्ये सादर ’तुका आकाशा ऎवढ़ा’ कार्यक्रमही चांगलाच गाजला.
जयश्री कुलकर्णी यांची खासियत की त्या भावगीत, अभंग, नाट्यगीत, लावणी आणि शास्त्रीय संगीत तेवढयाच ताकदीने पेश करतात.

नुकताच त्यांना ’स्व. राम कदम पुरस्कार’ ने मिरज येथे सन्मानित करण्यात आले.
त्याच्या आवाजातील ’पंढ़रीचा देव बहुत कोवळा’ ह्या सी. डी. प्रकाशन प्र. गायक श्री. अरुण दाते यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. सी.डीज बाजारात लवकरच उपलब्ध होतील.