Total Pageviews

Monday, January 16, 2012

मिलिंद कमलाकर पोटे



कलाक्षेत्र- तबला

पत्ता-  धारेश्वर पार्क, सी-२,
सनसिटी रोड, सिंहगड रस्ता, पुणे.
दूरध्वनी- 24346069

मोबा. ९४२३००३१९५
ईमेल- pote_mil@yahoo.co.in
जन्म दिनांक- २५.८.१९६७

गुरू-

कै. पं. श्याम जोशी.पं. सुरेश तळवलकर.


विशेष माहिती- साथसंगत या तबलावादनात आजवर स्व. पं. भीमसेन जोशी, स्वं. जितेंद्र अभिषेकी, पं. राजन साजन मिश्रा, पं. जगदीशप्रसाद मिश्रा, पं. उल्हास कशाळकर, पं. बाबुराव हळदणकर, डॉ.प्रभा अत्रे, डॉ. वीणा सहस्त्रबुध्दे, श्रीमता पद्मा तळवलकर, या व अशा अनेक नामवंत तसेच नवोदित कलाकारांना देशात व परदेशात साथ.


सातारा-कलासरगम संस्थेतर्फे समर्थ सदनात झालेली पं.अरूण द्रविड यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाची मैफल त्यांनी घडविलेल्या जयपूर घराण्याच्या सुरेल आणि मोहक गायकीच्या झलकेने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या या मैफलीला मिलिंद पोटे यांनी तबल्याची तर चैतन्य कुंटे यांनी हार्मोनियमची साथ केली.
Monday, March 29, 2010 -

(संस्कार भारतीच्या कलायात्री दैनंदिनी २०१२ मधून साभार)

No comments:

Post a Comment