Total Pageviews

Tuesday, October 2, 2012

डॉ. सौ.भारती वैशंपायन





कलाक्षेत्र- संगीत- (मास्टर ऑफ आर्ट एस.एन.डी.टी.,मुंबई)

विशेष पुरस्कार- नॅशनल स्कॉलरशिप भारत सरकार १९७७, गान-हिरा एस.एन.डी.टी.मुंबई १९८२, आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. संगीतकार राम कदम पुरस्कार,पुणे. कोल्हापूर भूषण पुरस्कार. भारत ज्योती इंटरनॅशनल फ्रेंडशिप सासायटी.

विशेष माहिती- १९९१ पासून शाही संगीत महात्सवाचे आयोजन. ऑक्टोबर २००१ पासुन घराणा संमंलनाचे आयोजन. १९८४ पासून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत.


 


पत्ता- १७३१/२२, नीलांबरी, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर-१.
दुरध्वनी- २६२१०५९

No comments:

Post a Comment