Total Pageviews

Tuesday, October 30, 2012

मुकुंद तथा दादा पासलकर




जन्म- २८.६.१९५३

कलाक्षेत्र- शाहिरी, रंगभूमि आणि चित्रपट कलाकार.

विशेष पुरस्कार- 
आदर्श कार्यकर्ता, दिलत मित्र पुरस्कार. नाट्य व शाहिरी क्षेत्रातले महत्वाचे पुरस्कार प्राप्त.

विशेष माहिती- 

१०० पेक्षा अधिक नाटके. ४० चित्रपट, मालिका, लघुपट, आकाशवाणीवर भरपूर कार्यक्रम. स्वतःचे शाहिरी पथक. एन.एस.डी. दिल्ली तर्फे २०१० ची गुरु पदवी प्राप्त. महाराष्ट्र शाहिर परिषदेचे अध्यक्ष, तसेच अनेक संस्थेत कार्यरत.



पत्ता- ९ब, गुरुवार पेठ, पुणे-२.
दूरध्वनी- ०२०-२४४९५६५७




Thursday, October 11, 2012

कलाक्षेत्रातला करोडोपती..बा आदब..



कलाक्षेत्रातला तो करोडोपती..
त्याला नाही आवडत इतर उचापती..

 
आवाजात त्याच्या वेगळीच जरब..
सहजपणे बोलला तरी आदब जबर.
वय वाढलयं केस पांढरे झालेत..
अभिनयातली दादागिरी तेवढीच सरस...

चेह-यावरचा विश्वास इतरांना पसरविता आला..
थोडी हास्याची लहर आदबीने खुबसूरत बनविली आहे..
जंगलातल्या वाघाची कहाणी त्यानेच सांगावी..
आई-वडिलांविषयीची ममता त्यानेच सांगावी..
मदिरालयाची सफर त्यांच्या तोंडूनच ऐकावी
नेटके बोलणे किती असावे..त्याकडेच बघावे..
ऐट कशी रुबाबदार..त्यानेच दाखवावी..
जंजीर तोडून त्याने केला कहर.
रसिकांच्या मनावर अधिराज्य वसले आहे त्याने..
हमारे आंगनमे...त्याचीच गरज.
सत्तरीतही झुकविणारा..महानायक आपण पहातोय
बा आदब..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

9552596276

Wednesday, October 10, 2012

प्रवीण श्रीपाद जोशी






जन्म- २७.६.१९७०.

कलाक्षेत्र- संगीतकार, लेखक.

विशेष माहिती- 

गेली अनेक वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत. 
सुरवातीला मेंडोलिन वादक म्हणून अनेक कलाकारांबरोबर साथसंगत. 
काही वर्षे रेकॉर्डिस्ट म्हणून कार्यरत. 
स्वतःच्या चालींचा `स्वरशब्दांच्या संध्याकाळी`, हा अब्लम प्रकाशित. 
कवी-संगीतकार संदिप खरे यांच्या `कधितरी वेड्यागत` या कार्यक्रमाचे पार्श्वसंगीत.  
`तुझ्या माझ्यात` या मराठी चित्रपसाठी संगीत दिग्दर्शन.( या चित्रपटाला आसा भोसले यांचा स्वर लाभला आहे). 
तसेच स्क्रिप्ट लेखन, संहिता लेखन आणि जिंगल्स लेखन.



पत्ता- 

६२४//ब, श्रीनंद , बकुळनगर, बिबवेवाडी, पुणे-३७.
दुरध्वनी- ०२०- २४४१०४२८
मोबा- ९८५०५२४२२१





मंजिरी प्रवीण जोशी





कलाक्षेत्र- गायिका, निवेदिका.

विशेष मिहिती

संगीत क्षेत्रात गेली २७ वर्षं कार्यरत. गजाननराव वाटवे यांच्यापासून ते आत्ताच्या लिटिल चॅम्प्स पर्यंत अनेक कलाकारांच्या मैफलीमध्ये निवेदिका म्हणून कार्यरत.
`तुझ्या माझ्यात` या मराठी चित्रपटातील गाण्याचे गीत लेखन.
`रुणझुणत्या पाखरा` या कार्यक्रमाची निर्मिती.
`इवली इवली चांदणी` या अल्बमचे गीत लेखन व संगीत दिग्दर्शन.
स्वतःच्या `मधुरंजनी` या संस्थेमार्फत संगीताचे शिक्षण.




पत्ता- 
६२४//ब, श्रीनंद , बकुळनगर, बिबवेवाडी, पुणे-३७.
दुरध्वनी- ०२०- २४४१०४२८
मोबा- ९४२२३२३४८४.