Total Pageviews

Saturday, December 31, 2011

Abhishek Marotkar


participated in 3 big reality shows like- ZEE MARATHI SAREGAMAPA , ETV GAURAV MAHARASHTRACHA ,SAAM GURUKUL

All types of regular musical events all over India.

Albums- krunal Music- DEVACHIYE DWARI, ALA GA BAHAR
SWAPNRUTU with Suresh wadkar

HA SPARSH with Kunal Ganjawala , Vaishali Samant , Neha Rajpal , Rahul Vaidya
BHAJLE SAI KA NAAM with Neha Rajpal

MB - 9960445083

E-mail- abhishekmarotkar@gmail.com






मोहक स्वप्नांची गीते देणारी स्वप्नऋतु
स्वप्ने सगळेच पाहतात. ती खरी करण्यासाठी आयुष्य वेचतात.
या स्वप्नाऋतु या श्रीरंग उ-हेकरया तरूण संगीतकाराने केलेल्या आठ गाण्यांची सीडी पुण्यात रविवारी २ जानेवारीला संगीतकार आनंद मोडक यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. तसा पुण्याचा असला तरी सध्या हैद्राबाद इथं नोकरीनिमित्त गेलेल्या हर्षल पाटील याच्या गीतांना या सीडीत बंदिस्त करण्यात आले आहे. ऋचा घाणेकर – थत्ते हिच्या परिराणीच्या गीताने ह्या सीडीतून तुम्ही थोडे लहानही बनाल.

संगीताच्या ह्या दुनियेत नव्याने उदयाला येणा-या या संगीतकाराच्या कामाचे कौतूक करताना त्याने केलेल्या गीतांचेही आनंद मोडक यांनी कौतुक केले आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निखील श्रीराव यांनी या सीडीची निर्मिती केली आहे. त्यांच्या रूपाने मराठी शब्दांवर प्रेमकरणारा आय टीतला एक तरूण पुढे आला याचा अधिक आनंद होतो. या मराठी अल्बमच्या निमित्ताने अनेक नवे कलावंत संगीताच्या क्षेत्रात दिसायला लागतात. यात संगीतकार श्रीरंग उ-हेकर हा संगीतकार. गीते लिहिणारे हर्षल पाटील आणि ऋचा घाणेकर-थत्ते. अभिषेक मारोटकर हा गायक.
तसे या स्वप्नऋतुत दोन गीतांना सुरेश वाडकरांसारखा गायक-कलावंत सामिल झाल्यानेही या नविन मंडळींना हुरूप येणार आहे. या शिवाय सारेगमप मधले दोन चेहरे ऐकता येतात एक आनंदी जोशी आणि मुग्धा वैशंपायन हे गायक.
सर्वांनीच तयार केलेला हा मराठी अल्बम मनसा या कमलेश भडकमकरांच्या संस्थेने वितरीत करण्यासाठी घेतला आहे. यातच त्याचे मह्त्व पटून जाते.
या निमित्ताने अमर ओक यांच्या बासरीवादनाची छोटेखानी मैफल रंगली. त्यांनी बासरीतून घेतलेल्या आगळ्या सुरावटींनी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत आखणी वाढ झाली. त्यांनी पोकळ बांबूच्या बासरीमधून श्रीकृष्णाने हाती धरलेल्या मुरलीची कमाल तेवढ्याच ताकदीने दाखवून बासरीवरचे नाद ह्दयात साठविण्याची संधी दिली.
आनंद मोडक यांनी सकाळच्या जाहिरातीत कांही गोष्टींचा उल्लेख केला तर दर जास्त लागतो याची खंत व्यक्त केली. ध्वनिफितीचे प्रकाशन म्हटले की ती कमर्शीअल जाहिरात होते. म्हणूनच अमर बन्सीच्या जाहिरातीतून सहभागी गायकांची नावं टाकून जाहिरात दिली आणि हा समारंभ त्याचाच एक भाग म्हणून करावा लागला यांची खंत स्पषटपणे जाणवली.

स्वरांचे सूरेल नाते ते बासरीच्या सूरातून. गायकांच्या मुखातून आणि गीतांच्या बोलातून येत होते आणि ते रसिक चाहता आनंद घेत आस्वाद घेत होता...हेच महत्वाचे नाही काय ?
तुम्हीही हा नवा मराठी गाण्यांचा...मनातल्या भावनांचा...अधु-या स्वप्नांना साकार करणारा....जरूर ऐकावा हिच इच्छा आहे....

सुभाष इनामदार, पुणे

Atindra Laxmikant Sarvadikar




upcoming singer

Feild - Indian Classical, semi-classical, light music, fusion.

name of guru - Padmabhushan Gaanprabha Dr. Prabha Atre.

Gharana - Kirana,

Atindra is a noted upcoming singer of todays generation.

His different and noticeable voice, detailed study about various aspects of Music and humble nature enriched him with rich funds of the knowledge.

He is one of the leading disciples of living legend Padmabhushan Dr. Prabha Atre

Along with Indian Classical and Semi-classical, he also performs various genres of light Music and Fusion Music.

Few of his own compositions in different forms of classical and light music were appreciated.

Recorded commercially as well as regularly performing concerts and shows all over India and abroad.

Was born in Jan.13.1985 at Solapur and now living in Mumbai for past few years. His sincerity to art and sensitivity to the times clearly surface in his thinking and singing.




Atindra Sarvadikar

9823626480 / 8087535821

रोहित विवेक मराठे



कलाक्षेत्र- संवादिनी

पत्ता- C/o मयुरेश रहाळकर, ५ सदगुरु निवास, आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे
भमणभाष- ९९२२५८०५३२
ईमेल- maratherohya@gmail.com
जन्म दिनांक- १६.१.१९९१

गुरु- पं, प्रमोद मराठे, सौ. मजिरी आलेगावकर.


विशेष माहिती- गरावारे महाविद्यालय, पुणे इथून BSC.Chemistry पदवी प्राप्त.
सौ. मंजिरी आलेगावकर, पं. विजय कोपरकर, उपेंद्र भट अशा मान्यवरांसोबत साथसंगत.


(संस्कार भारतीच्या कलायात्री दैनंदिनी २०१२ मधून साभार)

जुई श्रीराम टेंभेकर



कलाक्षेत्र - गायन

पत्ता-
१०२,स्वामीकृपा अपार्टमेंटस्
कुलश्री कॉलनी, लेन नं. १, कर्वेनगर ,
पुणे- ५१

दूरध्वनी- ६४००१९३५
मोबा.- ९८९००७७५५६
ईमेल- juifcpune@yahoo.com
जन्म दिनांक- ८.६.१९८८

गुरू- पं. मोहन कर्वे, सौ. मंजिरी आलेगावकर

विशेष पुरस्कार-
रोटरी क्लब, स्वरमाधुरी, कृष्णाबाई संस्थान घाट, वाई- शास्त्रीय गायन पारितोषिक.
विशेष माहिती-
M.A. Clinical Psycholgy गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद परिक्षा उत्तीर्ण. अमेरिकेतील Seattle य़ेथे झालेल्या बृह्नमहाराष्ट्र अधिवेशनात गायनाची संधी.




(संस्कार भारतीच्या कलायात्री दैनंदिनी २०१२ मधून साभार)

Thursday, December 29, 2011

रामदास ग. पळसुले




तबलावादक

गुरु- तालयोगी पं, सुरेश तळवलकर
पत्ता- ७४३-७४४. सदाशिव पेठ, पुणे- ३०
दूरध्वनी- २४४७९४०८
मोबा- ९८२२८४६५६३
जन्म दिनांक- ३०. ३. १९६३

विशेष- माहिती-

मेकॅनिकल इंजिनियरिंगचा कोर्स केल्यानंतर गुरुकडे पाच वर्षे राहून शिक्षण.
आत्तापर्यत जवळजवळ सर्वच मोछ्या गायक-वादक, नर्तक यांच्याबरोबर ताल संगत.
पुणे विद्यापीठात गुरु.


(संस्कार भारतीच्या कलायात्री दैनंदिनी २०१२ मधून साभार)

Sunday, December 25, 2011

कलावंताची एकत्रित माहिती



It is for You ONly


चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य, संगीत, वादन अशा ललित कलांच्या प्रांतात अनेकविध कलाकार आपले प्राविण्य मिळवून नवी प्रेरणा घेत नवी संकल्पना राबवित असतात. अशा असंख्य कलावंतांचा परिचय अवघ्या विश्वाला करुन द्यावा यासाठी या माध्यमाची गरज मला भासली.
अर्थात याला कारणीभूत ठरली ती `संस्कार भारती`ची २०१२ सालची दैनंदिनी. त्यांनी असे ३६५ म्हणजे दैनंदिनीच्या प्रत्येक पानावर एक कलाकाराची माहिती दिली आहे. ही माहिती या माध्यमातून प्रसिध्द करण्याची संमती त्यांनी दिली याबद्दल संस्कार भारती (पश्चिम प्रांत) या संस्थेच्या सर्व पदाधिका-यांचा मी आभारी आहे.
ललितकलांची सेवा करण्याची संधीच यामुळे मला मिळाली असे मी मानतो.
अनेक संस्थांना कलावंताची एकत्रित माहिती मिळावी आणि एकाच लिंकवर सारे ललित कला प्रकार एकत्र दिसावेत यासाठीचा हा उपक्रम.
ज्यांची माहिती मिळाली ते सारे इथे भेटतिलच पण ज्यांना आपला परिचय यात असावा असे वाटते त्यांनी subhashinamdar@gmail.com या ईमेल वर मला आपली माहिती पाठवावी. शक्य ती थोडक्यात असावी. यात आपला मेल, मोबाईल फोन नंबर, घरचा टेलिफोन क्रमांक, कला प्रांतातली आपली ओळख आणि आपले एक छायाचित्र मेलवर पाठविल्यास त्याची दखल घेऊन योग्य वाटल्यास या
www.kalawant.blogspot.com या संकेतस्थळावरील कलावंताच्या यादीत नक्की समाविष्ट करू.
आपल्या सा-यांच्या पाठळावरच या ब्लॉगचे यश आणि उपयुक्तता अवलंबून आहे. आपण सर्व याचे स्वागत करुन पाठिंबा घ्याल याविषयी मला खात्री आहे. यातल्या कलावंतांविषयी कोणत्याही प्रकारे शंका वा माहिती नविन मिळाल्य़ास जरुर पाठवा आम्ही त्याचाही समावेश करु.


subhash inamdar, pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, December 23, 2011

खरी कला आणि खरा कलाकार





नटसम्राटाचे चिंतन....



`कलायात्री` हा संस्कार भारतीनं
केलेला फार मोलाचा उपक्रम आहे...
कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराच्या
कलाजीवनांत खोलवर शिरुन विचार व्हावा.
करायचे ठरविले तर ते जरुर करता येईल.
वास्तविक कलाकार हा गौरवार्थी शब्द आहे.
खरा `कलाकार` म्हणजे कोण ?
तर `तो` एखाद्या कलेनं भारलेला आहे.
त्या कलेचा त्याने ध्यास घेतलेला आहे तो !
जो आपल्या कलेद्वारे आपले म्हणणे प्रभावीपणे,
परिणामकारकरित्या मांडू शकतो तो !
अंगभूत प्रतिभेचे दर्शन जो घडवू शकतो , तो !
त्याला कालाकार म्हणता येईल.

कला म्हणजे काय ?
याची व्याख्या सांगणं फार अवघड आहे.
मलाही खरं तर ते निटसं सांगता येणारं नाही.
चित्रकला पाहिली तर भिंती, पाट्या रंगविणा-या पासून
पिकासो सारख्या जगद्विख्यात चित्ररकारापर्यंत सारे कलाकारच आहेत.
मॉडर्न आर्टही त्यातच येते.

मग ख-या प्रतिभावंताचे जी कला अंगीकारली, त्यात प्रगती करावी
त्या कलेमध्ये रमून जावे. सामाजबांधिलकीची जाण ठेवून स्वतःच्या बुध्दीला पटेल तेच करावं,
ती खरी कला आणि ते खरा कलाकार !
तर, प्रामाणिकपणे स्वतःचा शोध घ्यावा. कलात्मक आनंद मिळवावा.
त्यात्तली आद्भूतता अनुभवावी, आणि निर्मिती करावी...




-डॉ. श्रीराम लागू.
कलायात्री...दैनंदिनी २०१२ मधून साभार
संस्कार भारती,(पश्चिम प्रांत)